उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जगरहाटीचे ज्ञान आणि ते ज्ञानी नसल्याने न्यायनिवाड्यांमध्ये असणारी तफावत !
‘न्यायव्यवस्था, न्यायदानाची प्रक्रिया, निकष हे लोकाभिमुख आणि सद्यःस्थितीशी सुसंगत असावेत, तरच न्याय झाला किंवा न्याय मिळाला’, असे म्हणता येईल. ईश्वरी राज्यात किंवा हिंदु राष्ट्रात असा विरोधाभास असणार नाही. काळाला अनुसरून योग्य कायदे आणि दंडप्रक्रिया असेल. न्यायदानाचे काम करणारे न्यायमूर्ती ज्ञानी आणि साधक असतील. त्यांना जगरहाटीचेही ज्ञान असेल.’
– एक माजी पोलीस अधिकारी