न्यूयॉर्कमध्ये वृद्ध शीख व्यक्तीला अज्ञातांकडून मारहाण
अमेरिकेत शिखांवर होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार का ? – संपादक
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे ३ एप्रिल या दिवशी एका वृद्ध शीख व्यक्तीला मारहाण करण्यात आली.
Elderly Sikh man attacked in New York, Sikh bodies take notice https://t.co/UHLSZTYgzQ
— TOI India (@TOIIndiaNews) April 4, 2022
‘द सिख कोएलिशन’ या संघटनेने म्हटले आहे की, या घटनेची अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याविषयी काय करू शकतो, याचा आम्ही विचार करत आहोत.