स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांनी चालू केलेली न्यायालयांना सुट्या देण्याची प्रथा अजूनही चालू असणे आणि परिणामस्वरूप जनतेच्या न्यायदानाला विलंब होणे
१. ‘न्यायालयाचे सर्व विद्यमान न्यायमूर्ती हे भारतीय आहेत. खरेतर ते उन्हाळाही सहजपणे सहन करू शकतात. मग उन्हाळ्याची दीर्घकालीन सुटी आणि दिवाळीच्या अतिरिक्त सुट्या यांचे प्रयोजन काय असावे ?’
२. ‘उच्च न्यायालयाची वार्षिक दिनदर्शिका (कॅलेंडर) प्रत्येक वर्षी प्रसिद्ध होते. त्याप्रमाणे ३६५ दिवसांमधील न्यूनतम १८० दिवस आणि अधिकतम २१० दिवस उच्च न्यायालयाचे कामकाज चालते.’
३. ‘वेळेत न्याय झाला नाही, तर तो अन्यायच असतो’, हे खरे असेल, तर दीर्घकाळ प्रलंबित खटल्यातील पीडितांवर अन्यायच होत आहे, असे नाही का ?’
– एक माजी पोलीस अधिकारी