परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले