पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांनी वाढ
नवी देहली – पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात २ एप्रिल या दिवशी प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झालीे. गेल्या १२ दिवसांत १०व्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. या १२ दिवसांत एकूण ७.२० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल ११७ रुपये ५७ पैसे, तर डिझेल १०१ रुपये ७९ पैसे प्रति लिटर झाले आहे.
OMCs raise auto fuel prices by around 80 paise a litre Post-hike, overall the prices have been raised by around 7.12-7.28 (6.36-6.44) per litre each for petrol and diesel #Market by #BusinessLine https://t.co/CcEYvXRGjW
— Market’s Cafe (@MarketsCafe) April 2, 2022