चमोली (उत्तराखंड) येथे गायीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मांधाला अटक
अशा विकृत वासनांधांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक
चमोली (उत्तराखंड) – येथे आलम अंसारी या ३२ वर्षीय तरुणाला गायीचे लैंगिक शोषण करतांना पकडण्यात आले. लोकांनी त्याला पोलिसांच्या कह्यात दिले. तो मूळचा झारखंडच्या हजारीबाग येथे रहाणारा आहे. येथे तो ‘जेसीबी’ चालक म्हणून काम करतो.
Uttarakhand: 32-year-old JCB driver Alam Ansari arrested for raping a calf https://t.co/zxIgJbybqC
— OpIndia.com (@OpIndia_com) March 27, 2022
स्थानिक हिंदु संघटनांनी अंसारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.