परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘विज्ञान मायेतील वस्तू कशा मिळवायच्या आणि त्यांच्यापासून तात्कालिक सुख कसे मिळवायचे ?, हे शिकवते, तर अध्यात्म सर्वस्वाचा त्याग करून चिरंतन आनंद कसा मिळवायचा ? ते शिकवते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.२.२०२२)