बीरभूम (बंगाल) येथे २०० हून अधिक गावठी बाँब जप्त !
|
बीरभूम (बंगाल) – येथे काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्यावर बाँब फेकून त्यांची हत्या करण्यात आल्यावर ८ जणांना जिवंत जाळण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी २०० हून अधिक गावठी बाँब जप्त केले आहेत.
#BirbhumViolence | 200 bombs recovered in Rampurhat’s Margram. Bomb squad called in.@KamalikaSengupt with details!
Join the broadcast with @toyasingh pic.twitter.com/wSwFsMsIWP
— News18 (@CNNnews18) March 25, 2022
तसेच राज्यातील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील सालानपूरमध्ये पोलिसांनी शस्त्रे बनवणार्या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या संख्येने बाँब जप्त केले.