असे जन्महिंदू धर्माला कलंकच होत !

फलक प्रसिद्धीकरता

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आल्यावर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘हा चित्रपट ‘यूट्यूब’वर प्रदर्शित करा ! हा चित्रपट खर्‍या घटनांवर नव्हे, तर असत्यावर आधारित आहे’, असे संतापजनक विधान केले.