ध्यानाचे लाभ आणि तोटे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयीचे मार्गदर्शन
ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)
संतांचे चैतन्य !
‘संतांच्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कातील निर्जीव वस्तूतही सकारात्मक पालट होतो, तर त्यांच्या शिष्यांमध्ये होणार नाही का ? ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)