भाग्यनगरमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले. हे सर्वजण मूळचे बिहारचे होते आणि भाग्यनगर येथे मजुरीचे काम करत होते. आग लागण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
As many as Eight Bihar native migrant workers working in a scrap godown at Bhoiguda in Secunderabad were charred to death as a major fire engulfed the godown in the wee hours of Wednesday. #DetailsAwaited@NewIndianXpress pic.twitter.com/wb9ncGXwmo
— TNIE Telangana (@XpressHyderabad) March 23, 2022