रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चित्रीकरण कक्षात व्यासपिठाच्या पार्श्वभूमीला (बॅकग्राऊंडला) लावण्यासाठी कापडांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केले जाते. आश्रमात विविध मंगलप्रसंगी कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘या कार्यक्रमांमधील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी भावी पिढीपर्यंतही पोचाव्यात’, यासाठी त्यांचे छायाचित्रण आणि चित्रीकरण केले जाते. चित्रीकरणाच्या वेळी व्यासपिठाच्या पार्श्वभूमीला, तसेच चित्रीकरण कक्षात लावण्यासाठी विविध रंगांच्या कापडांची (बॅकग्राऊंडची) आवश्यकता आहे. या संदर्भातील विस्तृत सूत्रे येथे दिली आहेत.

 

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी बाजूच्या सारणीनुसार कापड खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८

संगणकीय पत्ता : contact4mav@gmail.com

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत,
‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’,
एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए,
ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

वरील साहित्य खरेदी करण्यासाठी अर्पणदात्यांना संपूर्ण रक्कम देणे शक्य नसल्यास ते आपल्या क्षमतेनुसार अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.