माहेरी होणार्‍या बाळंतपणाचे लाभ !

परात्पर गुरु डॉक्टर यांचे समाजाविषयीचे मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बाळंतिणीला आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी आई-वडील जवळचे वाटतात. तिला त्यांचा आधार वाटतो आणि येणार्‍या अडचणींसाठी ती हक्काने त्यांचे साहाय्य मागू शकते. माहेरच्यांनाही त्या बाळाला सांभाळण्याचे आणि त्याच्या बाललीला पहाण्याचे सुख मिळते. मुलगी बाळाला घेऊन सासरी गेली की, त्यांना पुन्हा त्या बाळाचे हे सुख अनुभवता येत नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०२१)