उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांच्याकडून त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांनी त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
‘शौहर ने कराया गैंगरेप, न्याय नहीं मिला तो फाँसी लगा लूँगी’: कॉन्ग्रेस उम्मीदवार रहीं यास्मीन राव ने पति अरशद राणा समेत 4 के खिलाफ किया केस#UttarPradesh #Congress https://t.co/LHr4xs9uNG
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 17, 2022
‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.