आयकर विभागाकडून राज्यात १२ ठिकाणी धाडी !

आयकर चोरी प्रकरण

मुंबई – आयकर चोरी प्रकरणी आयकर विभागाकडून राज्यभर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ‘युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुप’वर धाड टाकण्यात आली.

 (सौजन्य : TV9 Marathi)

या संस्थेचे सर्वेसर्वा जेसस लाल यांचे घर आणि कार्यालय यांवरही धाड टाकण्यात आली. मुंबईत १२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर ठाणे, वसई, नाशिक, औरंगाबाद, मीरा भाईंदर, बेंगळुरू या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.