परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनाविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)

_________________________________

‘देव व्यष्टी साधना करणार्‍याच्या नाही, तर केवळ समष्टी साधना करणार्‍याच्या कुटुंबियांची काळजी घेतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)