देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे लागणे, हे भारताला लज्जास्पद !
‘केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून चालवण्यात येणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आणि पोलीस संशोधन अन् विकास विभाग यांच्या साहाय्याने देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात दिली.’