सवाई माधोपूर (राजस्थान) येथे धर्मांधाकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार
हिंदू मुलीवर प्रेम करण्यासाठी धर्मांधांना त्यांची खरी ओळख का लपवावी लागते ?, हे निधर्मीवादी सांगतील का ? ‘लव्ह जिहादसाठीच हे केले जाते’, हे निधर्मीवाद्यांनी आता मान्य करावे !
सवाई माधोपूर (राजस्थान) – येथे फतेह महंमद याने ‘हिंदु’ असल्याचे सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. फतेह याला पोलिसांनी अटक केली आहे.