राज्यात अवयवदानात पुणे अव्वल !
पुणे – अवयवदानात पुणे शहर अव्वल ठरले. वर्ष २०२१ मध्ये ११३ नातेवाइकांनी आपल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर अवयवदानाची सिद्धता दर्शवली. त्यापैकी १०० रुग्णांचे अवयव दान करण्यात आले. (धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम ! – संपादक)