कठोर साधनेचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘संत बहिणाबाईंनी ‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर ।
आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर !’

हे जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)