खांडवा (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांना हॉटेलमध्ये पकडले !
धर्मांधांची राष्ट्र आणि धर्म विघातक वृत्ती दर्शवणारी घटना
धर्मांधाने हिंदु युवतीची चुकीची ओळख सांगून हॉटेलमध्ये घेतला आश्रय !
‘खांडवा (मध्यप्रदेश) येथे धर्मांधासमवेत एक हिंदु युवती हॉटेलमध्ये थांबल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास सांगितले. धर्मांधाने हिंदु युवतीची खोटी ओळख दाखवून हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. प्रसारमाध्यमांमध्ये धर्मांधाचे नाव अक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे.’