केरळमधील मदरशात शिकणार्या मुलीचे लैंगिक शोषण करणार्या धर्मांध शिक्षकाला अटक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.
Rise in sexual assault by Muslim clerics: Rapes committed inside madrassa, mosques reported from Kerala, Hyderabad and UPhttps://t.co/Y1GFk7NRW5
— OpIndia.com (@OpIndia_com) March 4, 2022
ही मुलगी मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होती, तेव्हा त्याने सातत्याने तिचे लैंगिक शोषण चालू केले होते.