देहली येथे हिंदु तरुणांवर आक्रमण करणार्या धर्मांधांना अटक
अशा घटना कधी रोखल्या जाणार ? – संपादक
देहली – येथील मंगोलपुरी भागात पूर्ववैमनस्यातून धर्मांधांनी हिंदु तरुणांवर चाकू आणि ‘स्क्रू ड्रायव्हर’च्या साहाय्याने आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी कासिफ, फरदीन, दानिश आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या आक्रमणात भरत आणि सनी हे तरुण घायाळ झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
बहन पर कमेंटबाजी को लेकर चाकू-पेचकस से हमला: कासिफ, फरदीन, दानिश समेत 4 गिरफ्तार, सनी और भरत घायल#crimenews #Delhihttps://t.co/UsGLKWAPFY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 5, 2022