काँग्रेसच्या राज्यात हिंदु धर्मावरील आघात जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
राजस्थानच्या रुपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील निर्मला कामड या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईझम् : धर्म या कलंक ?’ या पुस्तकाचे वितरण केले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.