परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ या श्रीमद्भगवद्गीतेतील वचनानुसार, देव केवळ भक्ताचे रक्षण करतो. साधना किंवा धर्मासाठी काही न करणार्यांना देव वाचवणार नाही; मग धर्मांधांनी आक्रमण केल्यास देवाप्रमाणे इतरही अशांना वाचवण्याचा विचार कशाला करतील ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले