युक्रेनवरील आक्रमण थांबवा !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची रशियाला विनंती
कीव – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्याआधी रशियाने युक्रेनवरील आक्रमण थांबवावे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.
EXCLUSIVE Ukraine's Zelenskiy tells Russia "just stop the bombing" before more ceasefire talks https://t.co/AK897jGQIf pic.twitter.com/UNtfjK1fBb
— Reuters (@Reuters) March 1, 2022
पहिल्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली होती.