‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपाचा प्रभाव अतिशय हितकारक आणि लाभदायी असणे
‘शिव’ याचे तात्पर्य आहे ‘कल्याण’, म्हणजे ही रात्र अतिशय कल्याणकारी रात्र आहे. या रात्री जागरण करत ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप करावा. हा जप यंत्राने मोजून करू नये. हा जप घाईत करू नये. मधेमधे अल्प विश्रांती घ्यावी. याचा प्रभाव अतिशय हितकारक आणि लाभदायी आहे.
– पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू (संदर्भ : ‘क्या करें, न करे ?’)