स्वतःच्या लहान आणि तरुण मुलींशी वासनांधाप्रमाणे वागणारे मुलींचे वडील !
मी पूर्वी मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत असतांना माझ्याकडे एक मध्यम वयोगटातील व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीचे स्वतःच्याच तरुण मुलीकडे वासनेच्या दृष्टीने बघणे होत होते. त्या व्यक्तीला त्याच्यावर मात करता येत नव्हती. ‘या वयात अशा प्रकारचे विचार येणे, हे वाईट शक्तीमुळे होते’, हे मला साधनेत आल्यावर कळले. त्या व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर तिचा त्रास दूर झाला.
असे कुणाच्या संदर्भात होत असेल, तर त्यांनी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य मिळण्यासाठी त्यांची माहिती पुढील पत्त्यावर त्वरित पाठवावी.
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, मानसोपचार तज्ञ
संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत –
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१