अश्लील चित्रीकरणाचा व्यवसाय म्हणजे भारतावरील आक्रमणच !
‘अश्लील चित्रीकरणाचा केला जाणारा व्यवसाय, हे भारतावरील आक्रमणच समजायला हवे. चित्रपटगृहात पूर्वी केवळ मोजके प्रौढ लोक चित्रपट पहात. तिथे लहानांना प्रवेश नव्हता. आमच्या काळात १८ वर्षांखालील मुलांसाठी चित्रपट न बघणे बंधनकारक होते. आता गावांतही गरीब आणि अज्ञानी असलेले अनेक बांधव अन् लहान मुले ‘इंटरनेट’वर एक ‘बटण’ दाबून चित्रपटांसह अश्लील चित्रफितीही बघत आहेत.’
– मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते