आपले आयुष्य आपल्याच हातात !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अनेक शारीरिक आजार हे शरिराच्या प्राणशक्तीमध्ये अडथळे आल्यामुळे निर्माण झालेले असतात. प्राणशक्तीमधील हे अडथळे विविध न्यास, मुद्रा आणि त्यांच्या जोडीला योग्य त्या देवतेचा नामजप यांनी दूर करता येतात. ही बिनखर्चिक उपचारपद्धती आत्मसात केल्यास ‘आपले आयुष्य आपल्याच हातात असते’, याची अनुभूती येते. अनेक आजारांसाठी औषधोपचारासह या पद्धतीने उपचार केल्यास अल्पावधीत आजार बरे होतात. सनातनचे अनेक साधक याचा अनुभव घेत अनेक वर्षे आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१.२०२२)

टीप – सनातन संस्थेतर्फे यासंदर्भात ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.