पाकमध्ये पैगंबर यांचा अवमान केल्यावरून शिया व्यक्तीला फाशीची शिक्षा
भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर कुणाविरोधात तक्रारही नोंदवली जात नाही, तेथे शिक्षा कुठे होणार ! – संपादक
लाहोर (पंजाब) – पंजाब प्रांताच्या एका न्यायालयाने वसीम अब्बास नावाच्या शिया व्यक्तीला महंमद पैगंबर यांचा अवमान केल्यावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच ५ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जून २०२० मध्ये अब्बास याला फैसलाबाद येथून अटक करण्यात आली होती.
#Pakistani man sentenced to death in #blasphemy case https://t.co/uIitpP2Aek
— India TV (@indiatvnews) February 23, 2022