युक्रेनमध्ये फुटीरतावाद्यांनी सुरक्षाप्रमुखांची चारचाकी गाडी बाँबद्वारे उडवली !
गॅस पाईपलाईनही फोडली
लुहान्स्क (युक्रेन) – येथे रशियाचे समर्थक असणार्या युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी एका सुरक्षाप्रमुखाच्या चारचाकी गाडीमध्ये स्फोट घडवून आणला.
#Ukraine officials come under shelling attack on front
Read: https://t.co/QpiFnYhG9o pic.twitter.com/LN0L18KTUL
— The Times Of India (@timesofindia) February 19, 2022
तसेच एक गॅस पाईपलाईनही फोडण्यात आली. युक्रेनने या आक्रमणासाठी रशियाला उत्तरदायी ठरवले आहे, तर रशियाने याला युक्रेनचा कट असल्याचे म्हटले आहे.