ही काँग्रेसची ‘गांधीगिरी’ आहे का ?
फलक प्रसिद्धीकरता
जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी दिली. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.