अशा घटनांविषयी महिला संघटना का बोलत नाहीत ?
फलक प्रसिद्धीकरता
देहलीतील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्या खलील उस्मान या मामानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी उस्मान याला बिहारच्या किशनगंज येथून अटक केली आहे.