कॅनडामध्ये आणीबाणी घोषित केल्यानंतर वाहनचालकांचे आंदोलन समाप्त

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये कोरोना लसीकरणारच्या अनिवार्यतेच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून २० सहस्र ट्रकच्या ५० सहस्र ट्रकचालकांनी, तसेच नागरिकांनी आंदोलन केल्याने सरकारकडून देशात आणीबाणी घोषित करण्यात आली. याचा परिणाम लगेच दिसून आला असून ट्रकचालकांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.