हिजाब आणि बुरखा घालणार्या इस्लामी देशांत बलात्कार का होतात ?
फलक प्रसिद्धीकरता
‘जगात सर्वाधिक बलात्कार भारतात होतात; कारण येथे महिला स्वतःचा तोंडवळा हिजाबद्वारे झाकून ठेवत नाहीत’, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी केले.