देहलीच्या पोलीस कोठडीतील आरोपी फैजल याने पोलिसाची पिस्तूल खेचून पोलिसांवरच केला गोळीबार
|
भुरटे धर्मांध चोरही पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस करतात, यावरून अशांनाही फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे ! – संपादक |
देहली – उत्तर देहलीमधील पोलिसांच्या कोठडीत असणार्या फैजल याने पोलिसांची पिस्तुल खेचून पोलिसावर गोळीबार केल्याची घटना घडली. यात एक पोलीस शिपाई घायाळ झाला. फैजल पळून जात असतांना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याच्या पायावर गोळी लागल्याने तो घायाळ झाला. त्यामुळे त्याला पुन्हा पकडण्यात आले. फैजल याला सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पुलिस कस्टडी में रहते हुए ही एक कुख्यात स्नैचर ने सिपाही की पिस्टल छीन कर फ़ायरिंग कर दी #Delhi #DelhiPolice #Crime | @arvindojha https://t.co/8jnCCzsapg
— AajTak (@aajtak) February 14, 2022