नाशिक येथे तरुणीने तरुणाला जिवंत जाळले !
नाशिक – प्रेमप्रकरणातून मुलाला मुलीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबाचाही यात समावेश होता. हा मुलगा ५५ टक्के भाजला आहे.