गुजरातमधील हरामी नाल्यामध्ये पकडण्यात आल्या पाकच्या २ नौका !
कच्छ (गुजरात) – येथील हरामी नाल्यातून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकच्या २ नौका जप्त केल्या आहेत. या नौकांवरील ११ पाकिस्तानी मासेमार्यांना अटक करण्यात आली आहे.
Gujarat: 6 Pakistani nationals arrested during search operation in Bhuj, BSF also seized 11 boats https://t.co/3ausqCYsVb
— News NCR (@NewsNCR2) February 11, 2022
या कारवाईच्या वेळी वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे साहाय्य घेण्यात आले. भारत आणि पाक यांच्या सीमेवरील २२ किमी लांबीच्या खाडीला ‘हरामी नाला’ म्हणतात.