परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘अध्यात्मात साधनेचा आरंभ, म्हणजे ‘अ’ (A) असे काही नसते. ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे आणि साधनामार्गाप्रमाणे प्रत्येकाच्या साधनेचा आरंभ होतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)
सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)