परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !
‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्व असते. तो ते दायित्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’
– परात्पर गुरु डॉ. आठवले