देवाचे स्थळ असलेल्या ठिकाणी चुकून पाय लागल्यास लाभही होणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सात्त्विक जागा, उदा. देवाचे स्थळ अशा ठिकाणी चुकून पाय लागल्यास, त्या चैतन्यदायी जागेला आपला पाय लागला; म्हणून आपल्याला वाईट वाटते. असे असले, तरी त्या चैतन्यदायी जागेच्या स्पर्शाने आपल्या देहात तेथील देवतेचे तत्त्व संक्रमित होते. हा त्याचा लाभही आहे. असे असले, तरी मुद्दामहून पाय लावू नये. त्यामुळे अधिक हानी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०२२)