‘साधक’ या शब्दातील प्रत्येक अक्षराचा उमगलेला अर्थ !

सौ. सुनीता पंचाक्षरी

सा – माझ्या गुरुदेवांचे साकार प्रीतीरूप आणि गुणरूप असती ।

ध – श्री गुरु आसनस्थ होण्यासाठीची धडपड असते ज्यांच्या हृदयात ।

क – सत्वर गुरुचरणी जाण्यासाठी कर जोडोनी तत्पर असती ।

– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड. (जानेवारी २०२०)