मागील आठवड्यात लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी केलेले अत्याचार यांविषयी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचे मथळे

  • खांडवा (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना ! – अरबाजने ‘विशाल’ बनून अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार !

  • लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे जारा खान बनलेल्या शिवा विश्वकर्मा हिची धर्मांध पतीकडून हत्या !

  • इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केला बलात्कार !

  • खांडवा (मध्यप्रदेश) येथील तरुणीवर महाराष्ट्रात धर्मांधाकडून अत्याचार – तरुणीने लग्न करण्यासाठी धर्मांतराची अट नाकारली !