जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसिम रिझवी) यांच्या पत्नीला धर्मांधांकडून घरात घुसून मारहाण आणि धर्मांध पोलीस निरीक्षकाकडून धर्मांधांना साहाय्य !

गुंड प्रवृत्तीचे धर्मांध पोलीस अधिकारी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेले जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसिम रिझवी) यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला काही धर्मांधांनी मारहाण करून घरातून बाहेर काढल्याची घटना घडल्याची माहिती त्यागी यांनी दिली. या मारहाणीला साहाय्यक पोलीस निरीक्षक झैदी यांनी साहाय्य केल्याचा आरोप त्यागी यांच्या पत्नीने केला आहे.’