तक्रारदाराच्या नातेवाइकाला अटक न करण्यासाठी लाच मागणारा धर्मांध पोलीस कर्मचारी आसिफ नसरूद्दीन सिराजभाई अटकेत !
भ्रष्ट पोलीस प्रशासन !
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील शहापूर पोलीस ठाण्याकडून एका प्रकरणात एका तक्रारदाराच्या आत्याच्या नावे अटक ‘वॉरंट’ निघाले होते. या प्रकरणी या तक्रारदारास त्याच्या आत्याला अटक न करणार्यासाठी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आसिफ नसरूद्दीन सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश सपकाळ यांना दीड सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली.