ही लोकशाहीची शोकांतिका नव्हे का ?
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये समाजवादी पक्षाने ७५ टक्के, राष्ट्रीय लोकदलाने ५९, भाजपने ५१, काँग्रेसने ३६, बसपने ३४, तर ‘आप’ने १५ टक्के गुन्हे नोंद असणार्यांना उमेदवारी दिली आहे.