संपूर्ण विश्व सनातन धर्माकडे वळेल ! – पी.व्ही.आर्. नरसिंह राव, अमेरिकास्थित प्रख्यात ज्योतिषी
‘येणार्या काळात धर्मत्यागी आणि नास्तिक लोक सर्वच धर्मांत वाढतील. ख्रिस्ती पंथाला वाईट दिवस येतील, तर इस्लामला अत्यंत वाईट काळ येईल. येणार्या काळात होणारा सर्वनाश हा प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठीच असेल. सर्व उलथापालथ संपल्यानंतर संपूर्ण विश्व स्थिर आणि धार्मिक जीवनशैलीकडे, म्हणजेच सनातन धर्माकडे वळेल !’