परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अनेक राजकारणी त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली, तर तो राजकीय पक्ष सोडून उमेदवारी देणार्‍या अन्य राजकीय पक्षात जातात. अशा पक्षनिष्ठा नसणार्‍या राजकारण्यांमध्ये देशनिष्ठा किती असणार ? आणि असे स्वार्थी राजकारणी जनतेचे तरी काय भले करणार ? ’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले