पंजाब नॅशनल बँक आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेड यांच्या भागीदारीतील ‘क्रेडिट कार्ड’ प्रकाशित
नवी देहली – पंजाब नॅशनल बँक आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या भागीदारीत क्रेडिट कार्ड प्रकाशित केले आहेत. सध्या ते ‘पीएनबी रूपे प्लॅॅटिनम’ आणि ‘पीएनबी रूपे सिलेक्ट’ या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
In partnership with RuPay, PNB and Patanjali launches co-branded contactless credit cards. The credit card comes in 2 variants- PNB RuPay Platinum & PNB RuPay Select. It offers a hassle-free creditservice to purchase day-to-day Patanjali products. https://t.co/tjhL3l5bYK pic.twitter.com/5cAfq1uJeR
— NPCI (@NPCI_NPCI) February 1, 2022
कार्ड प्रकाशित झाल्यापासून ३ मासांसाठी पतंजलि स्टोअर्समध्ये २५०० रुपये आणि त्याहून अधिकच्या व्यवहारांवर कार्डधारकांना २ टक्के कॅशबॅक मिळेल. प्रति व्यवहार कॅशबॅक मर्यादा ५० रुपये असेल.